परिचय
जयश्री पाटील या दिवंगत नेते आणि माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
वसंतदादा पाटील (Vasant Dada Patil) यांच्या नातसून आहेत.
जयश्रीताई पाटील शिष्यवृत्ती योजना
जयश्रीताई पाटील शिष्यवृत्ती योजनाचा अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.